आपले सण समजून घ्या.
प्रतिक्रिया

| kasam on मन विरुद्ध मी….सुखा… | |
| kiran on मन विरुद्ध मी….शोका… | |
| Rajendra Bhandari on नियम दहा हजार तासांचा | |
| TUSHAR JAGTAP on आयुष्यात कधीही, काहीही अर्धवट … | |
| bolMJ on झम्प्याबद्दल | |
| sachin on दसरा….आपले सण समजून… | |
| nikhil on दसरा….आपले सण समजून… | |
| Mangesh Mane on व्हॉट गो् ज अराउंड कम् स … | |
| sonali on या…राक्षसाच्या प्रेमात प… | |
| झम्प्या झपाटलेला on ब्लॉग माझा स्पर्धा-३ व झम्प्या… | |
| झम्प्या झपाटलेला on नागपंचमी….आपले सण समजून… | |
| Ravindra Kore on ब्लॉग माझा स्पर्धा-३ व झम्प्या… | |
| Milind Vaman Karkhan… on हरतालिका….आपले सण समजून… | |
| Satish Deo on नागपंचमी….आपले सण समजून… | |
| deepak kinjawadekar on झम्प्याबद्दल |











Please share the info of Ravi Patil on your facebook account as you have suggested.
http://nitinmutha.blogspot.com/2010/09/blog-post_17.html
Thanks for the support
yes Nitin…its already posted on my face book wall.
अरे..ब्लॉग छानच बनवला आहेस पण योगायोगाने सणांचा लोंढा चालू असल्याच्या काळात तू ब्लॉग चालू केलास. (“बेंदूर बेंदूर सणांचं लेंढूर, दिवाळी दिवाळी सणांना ओवाळी” इति लहानपणी ग्रामीण भागात ऐकलेलं वाक्य.)
त्यामुळे आत्ताचा ब्लॉगचा लुक भाविक दिसतो आहे. “Pilgrimage special Tour” सारखा. सध्या असं वाटतंय की तुम्ही फक्त अष्टविनायक, गणपतीपुळे, दिवेआगर वगैरे सहली काढता आहात.
जरा गोवा, केरळ वगैरे येउदेत की…:)
नचीकेतजी तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे. पण बोलतात ना “When in Rome act like Romans” किंवा “जैसा देश वैसा भेस” तसेच काहीसे माझे झाले आहे. हा ब्लॉग मराठी म्हणून मराठीजणांसाठी आपल्या लोकल वगैरे सहली काढल्या…
पण गोवा केरळच का अगदी WORLD TOUR वर जायचं असेल तर तीही सोय आहे आपल्याकडे. फक्त वेगळ्या ब्रांचवर(ब्लॉगवर) नाव नोंदणी करावी लागेल.
त्याचे नाव आहे http://ilikeitishareit.blogspot.com/ इथले सगळेच जागतिक दर्जाचे. थोडेफार स्थानिक आणि राष्ट्रीय करण्याचा प्रयत्नपण आहे. पण मुख्य उद्देश जागतिक पर्यटकांना पटवण्याचा आहे…. बघा भेट देऊन आवडेल कदाचीत आपल्यालाही….
अजूनही प्रायोगिक तत्वावरच आहे म्हणून इथे अपडेट दिले नाही..एकदा का मनासारखा झाला की दोन्हीना कनेक्ट करायचा विचार आहे…म्हणजे ज्याला जिथे फेरफटका मारायचा आहे तसा तो मारेल…व्यवस्थीत झाला कि इथे त्यावर एक स्वतंत्र पोस्ट टाकणारच आहे…माहितीकरता. असो…
आपले काही सल्ले वा सूचना असतील तर नेहमीप्रमाणे आनंदाने स्वीकारले जातील. गोवा, केरळ वगैरे च्या सुचनेकरिता मनापासून खूप खूप धन्यवाद!
congrats Zampya ji…
Star Majha prize..
Great…
congrats Zampya ji…
Star Majha prize milalyache vachale..
Great…
धन्यवाद नचिकेतजी.
तुमचेसुद्धा नाव त्या यादीत बघून मनापासून आनंद झाला.
तुमचेसुद्धा मनपूर्वक अभिनंदन.
आतातरी किमान या निमित्ताने तुमची भेट होईल. खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होईल.
blog is very useful & full of marathi rituals information.
Suryakantaji thanks a lot!!