Archive for जुलै, 2010

संपूर्ण जगाची अशी कोणती लाडकी प्रोडक्टस आहेत ज्यांच्या नावाचा क्रियापद म्हणूनपण वापर केला जातो? उत्तर फार अवघड नाहीए…बरोबर ना? एक आहेत आपले नेहमीचे गूगलकाका. हल्ली आपण सर्च केले का म्हणून नाही विचारत,आपण विचारतो “गूगल” केले का? आणी जगाचे दुसरे लाड्के प्रोडक्ट आहे अ‍ॅडोबचे फोटोशॉप. (कालच मी माझ्या मित्राचे फोटो़ज् फोटोशॉप केले.) जरी आपण आपल्या भाषेत ही क्रियापदे वापरायला रूळलो नसलो तरी [...]

तुम्ही हा लेख वाचत आहात म्हणजेच तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असले पाहिजे. आजकाल इंटरनेट ही एक गरज झाली आहे. हल्ली जवळजवळ प्रत्येक ठीकाणी इंटरनेटचा वापर केला जातो. बँक्स्,शॉपिंग, शिक्षण, उद्योगधंदे, संगीत अशा नानाविवीध ठीकाणी इंटरनेट अत्यावश्यक झालेले आपण बघतो, वापरतो. पण आपल्यापैकी फारच कमी जणांना इंटरनेटबद्दल माहीती असेल. इंटरनेट हा नक्की काय प्रकार आहे व तो केंव्हा, कोणी व कसा सुरु केला. हे जर तुम्हाला अगदी कमीत कमी वेळात (फक्त आठ मिनीटात) जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक अफलातून शैक्षणिक विडीओ झम्प्या येथे शेअर करित आहे. त्याचा जरूर लाभ घ्यावा. झम्प्याचा फंडा : ह्या विडीओची जर तुम्ही पारायणे केलीत तर उद्या अचानक इंटरनेट्बद्दल काही बोलायची [...]

सावधान मित्रांनो…आजपासून झम्प्याची शिकवणी सुरु..सर्वात प्रथम तुम्हाला अगदी मनापासून धन्यवाद्….ते यासाठी की तुम्ही आत्ता या क्षणाला येथे हजर आहात आणी पुढील संपूर्ण लेख वाचण्याचे कष्ट घेणार आहात.(अशी मी आशा करतो.) धन्यवाद झाले आता अभिनंदनपण करतो! ते यासाठी की तुम्ही अजुनही तरुण आहात. तरुण यासाठी की शिकण्यास उत्सुक आहात. तुम्हाला हेनरी फोर्डचे ते जगप्रसिद्ध वाक्य तर माहीतच असेल “जो कोणी [...]