Archive for ऑगस्ट, 2010

मंगळागौर श्रावण महिन्यातील हा एक खास स्त्रीयांचा सण. सौभाग्यवती स्त्रीयांना आपल्या भावना, संवेदना,आकांक्षा व्यक्त करण्यासाठी हिंदू धर्मात काही सणांचे आयोजन करण्यात आले आहे त्यातीलच एक महत्वाचा सण म्हणजे मंगळागौर. मंगळागौर ही एक सौभाग्यदेवता आहे. आपल्या पतीच्या रक्षणासाठी, भल्यासाठी श्रावणातील मंगळवारी हे व्रत नित्यनियमाने ठेवतात. त्यापैकी पहिला व शेवटचा मंगळवार अधिक महत्वाचे मानले जातात. या वारी पूजा केली [...]

रक्षाबंधन रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा. श्रावणशुद्ध पौर्णिमेस राखी बांधतात. शास्त्रात यास ‘पवित्रारोपण ‘ असे देखील म्हणतात. महाराष्ट्रात जरी फक्त भावालाच राखी बांधण्याची प्रथा असली तरी इतरत्र पतीला, शत्रूला, नोकर मालकाला राखी बांधण्याची देखील परंपरा आहे. राजपूत स्त्रिया आपल्या शत्रूंच्या हातात राखी बांधून पुढे होणारा भयंकर संहार टाळीत असत व एकप्रकारे राखीचा उपयोग अहिंसेसाठी करीत असत. [...]

मित्रांनो उद्या नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधन असे आपले दोन लाडके सण जे एकाच दिवशी येतात. म्हणूनच उद्या एकदम दोन्हीची माहिती देण्यापेक्षा मी विचार केला आज नारळी पौर्णिमेची तर उद्या रक्षाबंधनाची माहिती देऊया. तशी मला आपल्याकडे खास स्त्रियांचा म्हणून जो सण आहे मंगळागौर त्याचीही माहिती द्यायची आहे. बघूया आज जर वेळ मिळालाच तर नाहीतर पुढील मंगळवारी नक्की [...]

मित्रांनो आज मला आलेल्या प्रतिक्रियांमध्ये एक प्रतिक्रिया खरे तर सूचना अशी होती की ह्या ब्लॉगवरील माझी एक पोस्ट एका वाचक मित्राला खूप आवडली. ती त्याला इतरांबरोबर शेअरही  करायची होती पण ती शेअर करण्यासाठी त्याला हवे तसे ऑप्शन तिथे नव्हते.  त्या वाचक मित्राचा ब्लॉग गुगलच्या ब्लॉगरवर असल्याने त्याला तिथे त्याचे लेख शेअर करण्यासाठी बरेच ऑप्शन्स आहेत. [...]

इतर तिघे भाऊ अभ्यासात हुशार पण याचा आणि अभ्यासाचा मात्र छत्तीसचा आकडा. ते सर्व भाऊ शिकायचे इग्रंजी माध्यमात तर हा होता तामिळ माध्यमात. सदा अभ्यासात मागे राहिल्याने न्यूनगंडही सोबतीला.  पण त्याच्या आवडीनिवडी काहीतरी वेगळ्याच होत्या. पाचवीत वगैरे असेल तो आणि त्याच्याकडे होती ५०० कबुतरे, भरपूर मासे आणि अनेक प्रकारचे पक्षी. आणि त्याचबरोबर आणखीही एक महत्वाची [...]