Archive for the ‘फोटोशॉप सर्वांसाठी’ Category

संपूर्ण जगाची अशी कोणती लाडकी प्रोडक्टस आहेत ज्यांच्या नावाचा क्रियापद म्हणूनपण वापर केला जातो? उत्तर फार अवघड नाहीए…बरोबर ना? एक आहेत आपले नेहमीचे गूगलकाका. हल्ली आपण सर्च केले का म्हणून नाही विचारत,आपण विचारतो “गूगल” केले का? आणी जगाचे दुसरे लाड्के प्रोडक्ट आहे अ‍ॅडोबचे फोटोशॉप. (कालच मी माझ्या मित्राचे फोटो़ज् फोटोशॉप केले.) जरी आपण आपल्या भाषेत ही क्रियापदे वापरायला रूळलो नसलो तरी [...]