नमस्कार मित्रांनो मागील लेखात म्हटल्याप्रमाणे येथे मी मराठी ब्लॉग, ब्लॉगर्स व ब्लॉग माझा या स्पर्धेविषयी माझे काही विचार मांडत आहे. काही आपल्याला पटतील तर काही नाही. पण विचारांपेक्षा वा शब्दांपेक्षाही माझा हेतू तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा करतो. स्पर्धा व परीक्षकांबद्दल स्टार माझाच्या ब्लॉग माझा या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष. म्हणजेच या वर्षी स्टार माझाच्या [...]
Archive for the ‘ब्लॉग आणी ब्लॉगर्स’ Category
ब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा
Posted: नोव्हेंबर 29, 2010 in झम्प्या झपाटलेला, ब्लॉग आणी ब्लॉगर्सTags: झम्प्या झपाटलेला, ब्लॉग, blog, blog maza, Languages, Maharashtra, Marathi language, star maza
असे काहीतरी बनवा जे लोकांना मित्रांबरोबर शेअर करावेसे वाटेल…
Posted: सप्टेंबर 13, 2010 in इंटरनेट, ब्लॉग आणी ब्लॉगर्स, शिकलेच पाहिजे असे काही!Tags: advertise, Arts, कुटुंब, झम्प्या झपाटलेला, नवरा, पिता, बाप, बायको, भिकारी, मार्केटिंग, मुलगी, वडील, family, homeless, India, lg, LG India, LG Portugal, marketing, momentos, night, Portugal, short film, zampya
मार्केटिंग ही एक कला आहे की शास्त्र आहे? यावर तज्ञांमध्ये बरेच मतभेद आहेत…राहतील…परंतू हल्लीच्या युगात मार्केटिंग ही फक्त एक आवश्यकता नव्हे तर गरजच झाली आहे. आपले प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहचावे यासाठी प्रत्येक कंपनी सतत काहींना काही उपाय योजत असते, मार्ग शोधीत असते…वेगवेगळया माध्यमांचा यासाठी उपयोग केला जातो. सध्या इंटरनेटमुळे नवनवीन इनोवेटिव कन्सेप्ट्स राबविणे [...]
थेऊर ते हिंदू……..माझा ब्लॉग प्रवास
Posted: ऑगस्ट 12, 2010 in झम्प्या झपाटलेला, ब्लॉग आणी ब्लॉगर्सTags: जबाबदारी, थेऊर, ब्लॉग, मराठी, मुद्दा, वेळ, हिंदू
थेऊर आणी हिंदू या दोन विषयांनी छोट्याशा मराठी ब्लॉगविश्वावाचे गेले आठ दहा दिवस गाजविले..ह्या दोन लेखांवर प्रतिक्रियांचा नुसता धो धो पाऊस पडला व अजूनही पडतोच आहे.(यात काही काळ मीही आघाडीवर होतो.) हे दोन्ही विषय माझ्यासाठी खरे तर नको असलेलेच विषय होते..तरी सुद्धा माझी हीच मते व्यक्त करण्यासाठी म्हणून तिथे गेलो आणी गुरफटलो..खास करून हिंदूमध्ये. कोणी [...]
ब्लॉगर्सच्या वयाचा ब्लॉगवर काही फरक पडतो का?
Posted: ऑगस्ट 4, 2010 in ब्लॉग आणी ब्लॉगर्सTags: अक्कल, ज्ञानेश्वर, ब्लॉगर्सच्या वयाचा ब्लॉगवर काही फरक पडतो का?, भारतीय संस्कृती
ब्लॉगिंग संदर्भात माझा अभ्यास चालू असताना एका फोरममध्ये एक इंटरेस्टींग प्रश्न माझ्या वाचनात आला. तो म्हणजे ब्लॉगर्सच्या वयाचा ब्लॉगवर काही फरक पडतो का? तसे मी बरेच ब्लॉग्स रोज फॉलो करतो,वाचतो. त्यातील काही तर चक्क १२-१५ वर्षे वयाच्या मुलांचेपण आहेत. तेदेखील मी जेंव्हा त्यातल्या एकाच्या about me या पेजवर गेल्यावर मला समजले तोपर्यंत मला तो ब्लॉग [...]


