मार्केटिंग ही एक कला आहे की शास्त्र आहे? यावर तज्ञांमध्ये बरेच मतभेद आहेत…राहतील…परंतू हल्लीच्या युगात मार्केटिंग ही फक्त एक आवश्यकता नव्हे तर गरजच झाली आहे. आपले प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहचावे यासाठी प्रत्येक कंपनी सतत काहींना काही उपाय योजत असते, मार्ग शोधीत असते…वेगवेगळया माध्यमांचा यासाठी उपयोग केला जातो. सध्या इंटरनेटमुळे नवनवीन इनोवेटिव कन्सेप्ट्स राबविणे [...]
Archive for the ‘शिकलेच पाहिजे असे काही!’ Category
असे काहीतरी बनवा जे लोकांना मित्रांबरोबर शेअर करावेसे वाटेल…
Posted: सप्टेंबर 13, 2010 in इंटरनेट, ब्लॉग आणी ब्लॉगर्स, शिकलेच पाहिजे असे काही!Tags: advertise, Arts, कुटुंब, झम्प्या झपाटलेला, नवरा, पिता, बाप, बायको, भिकारी, मार्केटिंग, मुलगी, वडील, family, homeless, India, lg, LG India, LG Portugal, marketing, momentos, night, Portugal, short film, zampya
आयुष्यात कधीही, काहीही अर्धवट सोडू नका…..
Posted: ऑगस्ट 11, 2010 in शिकलेच पाहिजे असे काही!Tags: अडचणी, अपयश, उर, प्रेरणा, बाप, लेक, स्पर्धा, हृदय, NEVER EVER GIVE UP IN LIFE
चिकाटी काय असते? प्रेरणा कशापासून मिळते? अपयशाला कसे सामोरे जायचे? अडचणीवर वा संकटांवर मात कशी करायची? फक्त एखादी स्पर्धा जिंकणे व लाखो लोकांचे हृदय जिंकणे…यात किती फरक असू शकतो? जिंकण्याइतकेच स्पर्धा पूर्ण करणे हेही किती महत्वाचे असते? प्रेमात किती ताकद असते? बाप व लेकाचे नाते काय असते? आणी उर भरून कसा येतो? ह्या सर्व प्रश्नांची [...]
एक विचार करण्यासारखी गोष्ट……..
Posted: ऑगस्ट 5, 2010 in शिकलेच पाहिजे असे काही!Tags: अष्टमी, काम, कृष्ण, क्रोध, तिथी, दशमी, नवमी, पंचमी, फेसबुक, बासरी, मत्सर, मद, मोह, लोभ, सप्तमी
आज फेसबुकवर एक लेख आला वाचनात …जाम आवडला.. वाटले… तुमच्याबरोबर इथे शेअर करावा… म्हणून जसाच्या तसा इथे देत आहे. लेखकाचे नाव माहीत नाही.. कोणाला माहित असेल तर कळविणे.. ——————————————————————————————————————————————— एक विचार करण्यासारखी गोष्ट…….. बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात, पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड [...]
आपल्या काळातील विरोधाभास..
Posted: ऑगस्ट 1, 2010 in शिकलेच पाहिजे असे काही!Tags: आपल्या काळातील विरोधाभास, जॉर्ज कार्लिन, मूरहेड, The paradox of our time, WORDS APTLY SPOKEN
आपल्या काळातील विरोधाभास हा आहे की आपल्या इमारती तर खूप उंच झाल्या पण आपली मने शुद्र झाली आहेत..आपले रस्तेतर खूप रुंद झाले पण दृष्टीकोन तितकेच संकुचित झाले. आपण खर्च तर भरपूर करत आहोत पण आपल्याकडे खास असे काहीही नाही. आपण खरेदी खूप करतो पण त्यातून आनंद मिळत नाही. आपली घरे जितकी मोठी झाली तितकेच आपले [...]
नियम दहा हजार तासांचा
Posted: जुलै 27, 2010 in शिकलेच पाहिजे असे काही!Tags: चांदनी चौक टू चायना, चिकाटी, तास, नटरंग, नियम, निर्धार, पॅशनेट, बिल गेट्स, मास्टर, लक्ष, शिकवणी, संयम, सचिन, हरिशचंन्द्राची फॅक्टरी, १००००
सावधान मित्रांनो…आजपासून झम्प्याची शिकवणी सुरु..सर्वात प्रथम तुम्हाला अगदी मनापासून धन्यवाद्….ते यासाठी की तुम्ही आत्ता या क्षणाला येथे हजर आहात आणी पुढील संपूर्ण लेख वाचण्याचे कष्ट घेणार आहात.(अशी मी आशा करतो.) धन्यवाद झाले आता अभिनंदनपण करतो! ते यासाठी की तुम्ही अजुनही तरुण आहात. तरुण यासाठी की शिकण्यास उत्सुक आहात. तुम्हाला हेनरी फोर्डचे ते जगप्रसिद्ध वाक्य तर माहीतच असेल “जो कोणी [...]


