मन म्हणजे गोंगाट, मन म्हणजे वैताग, मन म्हणजे त्रास…. मनाचे पुरवावे चोचले जितके तितका त्याचा वाढे माज… असावे एक बटण जे करील मनास पॉज मिळेल शांती निदान काही तास यांच कारणे वाचला रामदास..आवडला खास मन करा रे प्रसन्न…सर्व सिद्धीचे कारण झालो रामदास फ्यान, केला प्लान मनाची आता जिरवायची छान झगडलो, धडपडलो, तडफडलो, राब राब राबलो [...]
Posts Tagged ‘झम्प्या झपाटलेला’
मन विरुद्ध मी….सुखांतिका
Posted: डिसेंबर 3, 2010 in झम्प्या झपाटलेलाTags: कविता, झम्प्या झपाटलेला, मन, मी, सुखांतिका, surrender, zampya
मन विरुद्ध मी….शोकांतिका
Posted: डिसेंबर 3, 2010 in झम्प्या झपाटलेलाTags: कविता, झम्प्या झपाटलेला, मन, मी, शरीर, शोकांतिका, surrender, zampya
मन म्हणजे गोंगाट, मन म्हणजे वैताग, मन म्हणजे त्रास…. मनाचे पुरवावे चोचले जितके तितका त्याचा वाढे माज… असावे एक बटण जे करील मनास पॉज मिळेल शांती निदान काही तास यांच कारणे वाचला रामदास..आवडला खास मन करा रे प्रसन्न…सर्व सिद्धीचे कारण झालो रामदास फ्यान, केला प्लान मनाची आता जिरवायची छान झगडलो, धडपडलो, तडफडलो, राब राब राबलो [...]
ब्लॉग माझा स्पर्धा, मराठी ब्लॉग्स व ब्लॉगर्स आणि काही अपेक्षा
Posted: नोव्हेंबर 29, 2010 in झम्प्या झपाटलेला, ब्लॉग आणी ब्लॉगर्सTags: झम्प्या झपाटलेला, ब्लॉग, blog, blog maza, Languages, Maharashtra, Marathi language, star maza
नमस्कार मित्रांनो मागील लेखात म्हटल्याप्रमाणे येथे मी मराठी ब्लॉग, ब्लॉगर्स व ब्लॉग माझा या स्पर्धेविषयी माझे काही विचार मांडत आहे. काही आपल्याला पटतील तर काही नाही. पण विचारांपेक्षा वा शब्दांपेक्षाही माझा हेतू तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा करतो. स्पर्धा व परीक्षकांबद्दल स्टार माझाच्या ब्लॉग माझा या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष. म्हणजेच या वर्षी स्टार माझाच्या [...]
त्रिपुरी पौर्णिमा….आपले सण समजून घ्या
Posted: नोव्हेंबर 22, 2010 in आपले सण समजून घ्याTags: आपले सण समजून घ्या, झम्प्या झपाटलेला, Hindu, Hinduism, Maharashtra, Religion and Spirituality
त्रिपुरी पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा) कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूंची दोन पवित्र तत्वे शिव व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते म्हणून त्या वेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पध्दत आहे. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. विविध देवस्थानात जे दीपस्तंभ (उंच दगडी दिवे) असतात ते सुद्धा [...]
ब्लॉग माझा स्पर्धा-३ व झम्प्या झपाटलेला उर्फ रणजीत शांताराम फरांदे
Posted: नोव्हेंबर 21, 2010 in झम्प्या झपाटलेलाTags: झम्प्या झपाटलेला, ब्लॉग माझा, रणजीत शांताराम फरांदे, स्टार माझा, Marathi language, ranjit pharande
ब्लॉग माझा-३ स्पर्धेचा निकाल काल जाहीर झाला. सर्व विजेत्यांचे मनापसून अभिनंदन! विजेत्यांच्या यादीत झम्प्या झपाटलेलाचे नाव बघून आनंद झाला. अवघ्या चार महिन्यापूर्वी सुरु झालेला व उणेपुरे फक्त ३७ लेख प्रकाशित झालेल्या या ब्लॉगची दखल स्टार माझा सारख्या दर्जेदार व प्रतिष्ठित व्यासपीठाद्वारे घेतली जावी यातच फार काही आले. स्पर्धेतील यशाबद्दल थोडेसे…. फारच कमी कालावधीत व [...]


