गोकुळाष्टमी ( श्रीकृष्ण जयंती) आपल्या हिंदू संस्कृतीचे भाग्य किती थोर आहे बघा ज्या संस्कृतीत मर्यादापुरुषोत्तम राम जन्मला त्याच संस्कृतीत श्रीकृष्णासारखा पूर्णपुरुषोत्तम युगपुरुषही जन्माला आला. वैयक्तिक नैतिकता म्हणजे काय ते आपण रामाकडून शिकावे तर सामाजिक एकात्मता म्हणजे काय हे श्रीकृष्णाकडून. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना कंसाच्या बंदिशाळेत,गोकुळात झाला म्हणून या दिवसाला गोकुळाष्टमी म्हणतात. संपूर्ण भारतात सर्व [...]
Posts Tagged ‘झम्प्या’
गोकुळाष्टमी…. आपले सण समजून घ्या
Posted: सप्टेंबर 1, 2010 in आपले सण समजून घ्याTags: अर्जुन, आपले सण समजून घ्या, गोकुळाष्टमी, झम्प्या, झम्प्या झपाटलेला, दहीहंडी, मल्लकुस्ती, राम, विटीदांडू, श्रीकृष्ण, सुदामा, हिंदू, Hinduism, India, Religion and Spirituality
मंगळागौर…. आपले सण समजून घ्या
Posted: ऑगस्ट 31, 2010 in आपले सण समजून घ्याTags: आपले सण समजून घ्या, झम्प्या, झम्प्या झपाटलेला, मंगळागौर, हिंदू, God, mangalagauri, Religion and Spirituality, Shiva, zampya zapatalela
मंगळागौर श्रावण महिन्यातील हा एक खास स्त्रीयांचा सण. सौभाग्यवती स्त्रीयांना आपल्या भावना, संवेदना,आकांक्षा व्यक्त करण्यासाठी हिंदू धर्मात काही सणांचे आयोजन करण्यात आले आहे त्यातीलच एक महत्वाचा सण म्हणजे मंगळागौर. मंगळागौर ही एक सौभाग्यदेवता आहे. आपल्या पतीच्या रक्षणासाठी, भल्यासाठी श्रावणातील मंगळवारी हे व्रत नित्यनियमाने ठेवतात. त्यापैकी पहिला व शेवटचा मंगळवार अधिक महत्वाचे मानले जातात. या वारी पूजा केली [...]
सबकी पसंद निरमा!
Posted: ऑगस्ट 6, 2010 in झम्प्याचे उद्योग व उद्योजगTags: अहमदाबाद, करसनभाई पटेल, गुजराती, गोष्ट, झम्प्या, निरमा
“It all started to earn a side income, and at that stage, I had never imagined this kind of success.” – Karsanbhai Patel, CMD, Nirma Ltd. गोष्ट तशी फार जुनी नाहीये. १९६९ सालचीच आहे. करसनभाई पटेल नावाचा एक सामान्य गुजराती माणूस आपल्या केमिकलच्या ज्ञानाचा उपयोग करून पुढे मोठमोठ्या जागतिक कंपन्यांना आपल्यासमोर हतबल करणार होता…………व शून्यातून [...]
इंटरनेट म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या फक्त ८ मिनीटात.
Posted: जुलै 28, 2010 in इंटरनेटTags: इंटरनेट, झम्प्या, विडीओ, शैक्षणिक, ८ मिनीटात
तुम्ही हा लेख वाचत आहात म्हणजेच तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असले पाहिजे. आजकाल इंटरनेट ही एक गरज झाली आहे. हल्ली जवळजवळ प्रत्येक ठीकाणी इंटरनेटचा वापर केला जातो. बँक्स्,शॉपिंग, शिक्षण, उद्योगधंदे, संगीत अशा नानाविवीध ठीकाणी इंटरनेट अत्यावश्यक झालेले आपण बघतो, वापरतो. पण आपल्यापैकी फारच कमी जणांना इंटरनेटबद्दल माहीती असेल. इंटरनेट हा नक्की काय प्रकार आहे व तो केंव्हा, कोणी व कसा सुरु केला. हे जर तुम्हाला अगदी कमीत कमी वेळात (फक्त आठ मिनीटात) जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक अफलातून शैक्षणिक विडीओ झम्प्या येथे शेअर करित आहे. त्याचा जरूर लाभ घ्यावा. झम्प्याचा फंडा : ह्या विडीओची जर तुम्ही पारायणे केलीत तर उद्या अचानक इंटरनेट्बद्दल काही बोलायची [...]


