Posts Tagged ‘डाउनलोड’

मित्रांनो तुम्ही डेस्कटॉप वापरता की लॅपटॉप?  जर तुम्ही लॅपटॉप वापरत असाल तर ही पोस्ट वाचणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. हल्ली मोबईल नंतर कशाची जर जास्त चोरी होत असेल तर ती लॅपटॉपची. चोरीला जाण्याची काही ठिकाणे गाडी, ऑफिस, कॉफीशॉप, ग्रंथालयं, क्रॉसवर्ड सारखी दुकाने, थियेटर्स, शॉपींगमॉल व काहींचे तर चक्क घरातूनही चोरीला गेलेत. खिशातला मोबाईल जर चोरीला जाऊ [...]

जर तुम्ही इंटरनेटवरून भरपूर काही डाउनलोड करत असाल तर रॅपिड्शेअर तुम्हाला चांगलेच परिचयाचे असणार. आणी जरी तुम्ही याबद्दल अनभिज्ञ असाल तरी हरकत नाही झम्प्या येथे तुम्हाला यां जगप्रसिद्ध आणी सर्वात लोकप्रिय अशा फाइल सर्विस वेबसाईटची माहिती देणार आहे. इंटरनेट वर डॉक्युमेंटस , व्हिडियो फाइल्स,  गेम्स,  मूवीज वा इतर कोणत्याही प्रकारची माहिती वा फाईल्स शेअर वा [...]