रक्षाबंधन रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा. श्रावणशुद्ध पौर्णिमेस राखी बांधतात. शास्त्रात यास ‘पवित्रारोपण ‘ असे देखील म्हणतात. महाराष्ट्रात जरी फक्त भावालाच राखी बांधण्याची प्रथा असली तरी इतरत्र पतीला, शत्रूला, नोकर मालकाला राखी बांधण्याची देखील परंपरा आहे. राजपूत स्त्रिया आपल्या शत्रूंच्या हातात राखी बांधून पुढे होणारा भयंकर संहार टाळीत असत व एकप्रकारे राखीचा उपयोग अहिंसेसाठी करीत असत. [...]
Posts Tagged ‘नागपंचमी’
रक्षाबंधन…. आपले सण समजून घ्या
Posted: ऑगस्ट 24, 2010 in आपले सण समजून घ्याTags: आपले सण समजून घ्या, झम्प्या झपाटलेला, नागपंचमी, पवित्रारोपण, पौर्णिमा, रक्षाबंधन, राखी, संदेश, स्त्री, हिंदू, Maharashtra
2
नागपंचमी….आपले सण समजून घ्या.
Posted: ऑगस्ट 14, 2010 in आपले सण समजून घ्याTags: आख्ययिका, औपचारीकता, नागपंचमी, नागोबाला दूध, श्रीकृष्ण कालीयामर्दन, सणांचा मुख्य उद्देश
खरे तर आज मी एका वेगळ्याच विषयावर लिहिणार होतो. लिहितही होतो. विषय होता आचार्य अत्रे. काल त्यांची जयंती होती…कितवी वगैरे त्याला मी फारसे महत्व देत नाही…त्याबद्दलच मी लिहीत होतो आणी इतक्यात अनिकेत समुद्रने लिहिलेली आजची पोस्ट माझ्या मेलमध्ये धडकली. त्याने निवडलेला विषय होता नागपंचमी. मला लेख आवडला. छान माहिती दिलेली आहे. पण बऱ्याचशा आणखी गोष्टी [...]


