मित्रांनो आज मला आलेल्या प्रतिक्रियांमध्ये एक प्रतिक्रिया खरे तर सूचना अशी होती की ह्या ब्लॉगवरील माझी एक पोस्ट एका वाचक मित्राला खूप आवडली. ती त्याला इतरांबरोबर शेअरही करायची होती पण ती शेअर करण्यासाठी त्याला हवे तसे ऑप्शन तिथे नव्हते. त्या वाचक मित्राचा ब्लॉग गुगलच्या ब्लॉगरवर असल्याने त्याला तिथे त्याचे लेख शेअर करण्यासाठी बरेच ऑप्शन्स आहेत. [...]
Posts Tagged ‘फेसबुक’
आपली प्रतिज्ञा आणि…..माझाही खो
Posted: ऑगस्ट 15, 2010 in झम्प्या झपाटलेलाTags: इंटरनेट, ऑर्कुट, कविता, ट्विटर, देश, प्रतिज्ञा, फेसबुक, भारत, विडंबन
काल इंटरनेटवरचा बराचसा वेळ बऱ्याचजणांचे खो वाचण्यात गेला. टाईमपाससाठी छान कल्पना आहे…काल महेंद्रकाकाकडून श्रीकृष्ण सामंतानी स्वत:हून खो घेतला. हे त्यांचे वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षीचे इनिशेटीव व उत्साह पाहून मीही प्रेरित झालो व आता त्याच्याकडून स्वत:च खो घेऊन आता ही खोखोगीरी खेळत आहे. आज १५ ऑगस्ट भारताचा ६३ वा स्वातंत्र्य दिन..त्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आपल्या सर्वांना आहेतच. [...]
एक विचार करण्यासारखी गोष्ट……..
Posted: ऑगस्ट 5, 2010 in शिकलेच पाहिजे असे काही!Tags: अष्टमी, काम, कृष्ण, क्रोध, तिथी, दशमी, नवमी, पंचमी, फेसबुक, बासरी, मत्सर, मद, मोह, लोभ, सप्तमी
आज फेसबुकवर एक लेख आला वाचनात …जाम आवडला.. वाटले… तुमच्याबरोबर इथे शेअर करावा… म्हणून जसाच्या तसा इथे देत आहे. लेखकाचे नाव माहीत नाही.. कोणाला माहित असेल तर कळविणे.. ——————————————————————————————————————————————— एक विचार करण्यासारखी गोष्ट…….. बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात, पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड [...]


