इतर तिघे भाऊ अभ्यासात हुशार पण याचा आणि अभ्यासाचा मात्र छत्तीसचा आकडा. ते सर्व भाऊ शिकायचे इग्रंजी माध्यमात तर हा होता तामिळ माध्यमात. सदा अभ्यासात मागे राहिल्याने न्यूनगंडही सोबतीला. पण त्याच्या आवडीनिवडी काहीतरी वेगळ्याच होत्या. पाचवीत वगैरे असेल तो आणि त्याच्याकडे होती ५०० कबुतरे, भरपूर मासे आणि अनेक प्रकारचे पक्षी. आणि त्याचबरोबर आणखीही एक महत्वाची [...]
Posts Tagged ‘भारत’
प्रवास १५००० रुपयांपासून ५०० कोटींपर्यंतचा…
Posted: ऑगस्ट 18, 2010 in झम्प्याचे उद्योग व उद्योजगTags: झम्प्या झपाटलेला, नाव, पाऊच, भारत, मोर्चा, शाम्पू, सी.के.रंगनाथन.केविनकेअर, सौंदर्य प्रसाधान, स्पीन्झ, C.K.Rangnathan, cavinkare, sachets, shampoo, Speenz
6
आपली प्रतिज्ञा आणि…..माझाही खो
Posted: ऑगस्ट 15, 2010 in झम्प्या झपाटलेलाTags: इंटरनेट, ऑर्कुट, कविता, ट्विटर, देश, प्रतिज्ञा, फेसबुक, भारत, विडंबन
काल इंटरनेटवरचा बराचसा वेळ बऱ्याचजणांचे खो वाचण्यात गेला. टाईमपाससाठी छान कल्पना आहे…काल महेंद्रकाकाकडून श्रीकृष्ण सामंतानी स्वत:हून खो घेतला. हे त्यांचे वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षीचे इनिशेटीव व उत्साह पाहून मीही प्रेरित झालो व आता त्याच्याकडून स्वत:च खो घेऊन आता ही खोखोगीरी खेळत आहे. आज १५ ऑगस्ट भारताचा ६३ वा स्वातंत्र्य दिन..त्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आपल्या सर्वांना आहेतच. [...]


