Posts Tagged ‘साहस’

इंटरनेटचे लहान मुलांवर दुष्परिणाम ह्यावर एक फार मोठा ग्रंथ सहज तयार होईल. या विषयावर अनेक तास चर्चाही करता येईल. पण या जगात अशीही काही लहान मुले आहेत ज्यांनी या माध्यमाचा एक व्यवसाय म्हणून विधायक उपयोग केला आणि आता ते भावी पिढीचे एक नवीनच प्रकारचे आदर्श बनले आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षी तुम्ही काय करत होता? किंवा तुम्हाला [...]

जस्टीन कॅन हे नाव तुम्हाला माहीत आहे का? www.justin.tv हि वेबसाइट जर तुम्हाला माहीत असेल तर मग मात्र तुम्ही जस्टीनबद्दल aware असाल. दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये हा वाक्यप्रकार अक्षरक्षः खरा कसा करता येतो हे दाखविले या पठ्याने. फार नाही २००७ साली सुरु झाली ही गोष्ट. जस्टीनच्या सुपिक डोक्यात एकदा एक भन्नाट आयडीया चमकली. मग [...]