गौरीपूजन, महालक्ष्मी, दुर्वाष्टमी जेथे ज्ञान असते तेथे समृद्धी वसते. ज्ञान तेथे समृद्धी हे त्रिकालाधित सत्य आहे. हेच सूत्र आपल्याला भाद्रपद महिन्यात दिसून येते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपण ज्ञानाचा देव म्हणून गणपतीची पूजा करतो, पंचमीला आपल्याला ज्ञान देणाऱ्या ऋषींची पूजा करतो पाठोपाठ अष्टमीला समृद्धीदेवता महालक्ष्मी, गौरीची पूजा करतो. प्राचिन काळी महिषासूर आणि बेलासूर या राक्षसांचा महालक्ष्मीने [...]
Posts Tagged ‘Aarti’
गौरीपूजन, महालक्ष्मी, दुर्वाष्टमी….आपले सण समजून घ्या
Posted: सप्टेंबर 12, 2010 in आपले सण समजून घ्याTags: Aarti, Adi Shankara, आपले सण समजून घ्या, गौराई, गौरी आवाहन, गौरी पूजन, झम्प्या झपाटलेला, हिंदू, Devi, gourai, gouri, Hinduism, poojan, Religion and Spirituality, Religious text
0
हरतालिका….आपले सण समजून घ्या.
Posted: सप्टेंबर 9, 2010 in आपले सण समजून घ्याTags: Aarti, आपले सण समजून घ्या, झम्प्या झपाटलेला, हिंदू, hartalika, hartalika teej, Hinduism, India, Parvati, Religion and Spirituality
हरतालिका आपल्या भारतीय संस्कृतीत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी विशेष सण आहेत. त्यातीलच हरतालिका हा सण खास करून कुमारिकांसाठी आहे. सौभाग्यप्राप्ती करावयाचे हे एक व्रत आहे. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. हे व्रत सुवासिनीदेखील करू शकतात. हरतालिकेला नदी वा समुद्रातून वाळू आणून मैत्रीण, पार्वती वं तीन शिवलिंगाची प्रतिमा स्थापन करून त्याची पूजा करतात. या दिवशी [...]


