ऋषीपंचमी फक्त आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात आपल्या ऋषीमुनींबद्दल आकर्षण आहे. अतीव आदर आहे. अशा या श्रेष्ठ, जेष्ठ, ज्ञानी ऋषींबद्दल आपणास वाटणारा आदर, निष्ठा, भक्ती व्यक्त करणे हेच ऋषीपंचमीचे प्रयोजन आहे. गणपतीचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमीचे व्रत करतात. या दिवशी स्त्रिया रजस्वला अवस्थेत असताना अजगातेपणी केलेल्या स्पर्शाचा दोष दूर [...]
Posts Tagged ‘God’
ऋषीपंचमी….आपले सण समजून घ्या
Posted: सप्टेंबर 11, 2010 in आपले सण समजून घ्याTags: आपले सण समजून घ्या, ऋषीपंचमी, झम्प्या झपाटलेला, God, Hindu, Hinduism, India, Mantra, Religion and Spirituality, rishi panchami, rusheepanchamee
गणेश चतुर्थी (गणेशोत्सव)….आपले सण समजून घ्या
Posted: सप्टेंबर 10, 2010 in आपले सण समजून घ्याTags: आपले सण समजून घ्या, गणेश चतुर्थी, गणेशोत्सव, झम्प्या झपाटलेला, ganesh chaturthi, Ganesha, ganeshotsav, God, Gods and Goddesses, Hindu, Hinduism, India, Maharashtra, Religion and Spirituality, zampya
गणेश चतुर्थी (गणेशोत्सव) अख्या महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे गणपती. ह्या ज्ञानाच्या देवाचे म्हणजेच गणरायाचे भाद्रपद शुद्ध चतुर्थीस आगमन होते. या चतुर्थीस ‘गणेश चतुर्थी’ म्हणतात. प्रत्येक चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत. शुक्ल पक्षातील चतुर्थीस विनायकी, कृष्णपक्षातील चतुर्थीस संकष्टी व मंगळवारी आली तर अंगारकी चतुर्थी म्हणतात. भाद्रपद व माघ महिन्यातील चतुर्थीना विशेष महत्व आहे. यादिवसाबद्दल पुराणांमध्ये बऱ्याच कथा [...]
पोळा (बेंदूर)…. आपले सण समजून घ्या
Posted: सप्टेंबर 8, 2010 in आपले सण समजून घ्याTags: आपले सण समजून घ्या, झम्प्या झपाटलेला, पोळा, बेंदूर, बैल, bendur, God, India, pola, Prayer, Religion and Spirituality
पोळा (बेंदूर) आपल्या कृषीप्रधान भारत देशात बैलांना फार महत्व आहे. पोळा हा बैलांचा सण आहे. श्रावण अमावास्येला पोळा साजरा केला जातो. बैल म्हणजे श्रम म्हणजेच कष्ट. अशा कष्ट करणाऱ्याची पूजा म्हणजेच जो दुसऱ्यासाठी श्रम घेतो अशा श्रमदेवतेची पूजा करण्याचा हा दिवस होय. या दिवशी फक्त बैलांचीच नव्हे तर शेतीसाठी लागणाऱ्या नांगर, विळी, कोयता, खोर इत्यादी [...]
मातृदिन (पिठोरी अमावस्या)…. आपले सण समजून घ्या
Posted: सप्टेंबर 8, 2010 in आपले सण समजून घ्याTags: आपले सण समजून घ्या, झम्प्या झपाटलेला, मदर्स डे, हिंदू, God, Hindu, mothers day, Religion and Spirituality, Shiva
खरतर कालच हा लेख पोस्ट करायचा होता पण काही कारणांमुळे राहिला. तरी आज पोस्ट करत आहे. मातृदिन (पिठोरी अमावस्या) ज्या संस्कृतीत गुरुची पूजा होते. प्राण्यांची पूजा होते इतकेच काय पण निर्जीव वस्तूंचीदेखील पूजा होते ती संस्कृती मातेला कशी विसरेल. अशा या मातृत्वाचा गौरव करण्याचा, स्मरण करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन म्हणजेच पिठोरी अमावस्या होय. श्रावण अमावास्येला [...]
मंगळागौर…. आपले सण समजून घ्या
Posted: ऑगस्ट 31, 2010 in आपले सण समजून घ्याTags: आपले सण समजून घ्या, झम्प्या, झम्प्या झपाटलेला, मंगळागौर, हिंदू, God, mangalagauri, Religion and Spirituality, Shiva, zampya zapatalela
मंगळागौर श्रावण महिन्यातील हा एक खास स्त्रीयांचा सण. सौभाग्यवती स्त्रीयांना आपल्या भावना, संवेदना,आकांक्षा व्यक्त करण्यासाठी हिंदू धर्मात काही सणांचे आयोजन करण्यात आले आहे त्यातीलच एक महत्वाचा सण म्हणजे मंगळागौर. मंगळागौर ही एक सौभाग्यदेवता आहे. आपल्या पतीच्या रक्षणासाठी, भल्यासाठी श्रावणातील मंगळवारी हे व्रत नित्यनियमाने ठेवतात. त्यापैकी पहिला व शेवटचा मंगळवार अधिक महत्वाचे मानले जातात. या वारी पूजा केली [...]


