Posts Tagged ‘Marathi language’

नमस्कार मित्रांनो मागील लेखात म्हटल्याप्रमाणे येथे मी मराठी ब्लॉग, ब्लॉगर्स व  ब्लॉग माझा या  स्पर्धेविषयी माझे काही विचार मांडत आहे. काही आपल्याला पटतील तर काही नाही. पण विचारांपेक्षा वा शब्दांपेक्षाही माझा हेतू तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा करतो. स्पर्धा व परीक्षकांबद्दल स्टार माझाच्या ब्लॉग माझा या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष. म्हणजेच या वर्षी स्टार माझाच्या [...]

  ब्लॉग माझा-३  स्पर्धेचा निकाल काल जाहीर झाला. सर्व विजेत्यांचे मनापसून अभिनंदन! विजेत्यांच्या यादीत झम्प्या झपाटलेलाचे नाव बघून आनंद झाला. अवघ्या चार महिन्यापूर्वी सुरु झालेला व उणेपुरे फक्त ३७ लेख प्रकाशित झालेल्या या ब्लॉगची दखल स्टार माझा सारख्या दर्जेदार व प्रतिष्ठित व्यासपीठाद्वारे घेतली जावी यातच फार काही आले. स्पर्धेतील यशाबद्दल थोडेसे…. फारच कमी कालावधीत व [...]

भाद्रपद महिन्यातील अमावास्येला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात. या तिथीला सर्व पितरांना श्राद्ध घालतात. श्रद्धेने करावयाचे ते श्राद्ध. असा हा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला कुळाचार आहे. भाद्रपद कृष्णपक्ष हा पंधरवडा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपले निकटवर्तीय ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला या पंधरवड्यात श्राद्ध घातले जाते. आपले मृत पूर्वज म्हणजेच पितर होय. या तिथीला काही धार्मिक [...]