Posts Tagged ‘zampya’

मन म्हणजे गोंगाट, मन म्हणजे वैताग, मन म्हणजे त्रास…. मनाचे पुरवावे चोचले जितके तितका त्याचा वाढे माज… असावे एक बटण जे करील मनास पॉज मिळेल शांती निदान काही तास यांच कारणे वाचला रामदास..आवडला खास मन करा रे प्रसन्न…सर्व सिद्धीचे कारण झालो रामदास फ्यान, केला प्लान मनाची आता जिरवायची छान झगडलो, धडपडलो, तडफडलो, राब राब राबलो [...]

‘दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा’ साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा दसरा हा मोठा सण मानला जातो. नवरात्र संपले की दशमीला दसरा उजाडतो. आश्विन महिन्यातील शुद्ध दशमीस हा सण साजरा करतात. दसरा हा सर्व कार्यांना शुभ मानला जातो. या दिवशी नवे कार्य करण्याची प्रथा आहे. दसऱ्याला विजयादशमी असेदेखील म्हणतात. विजयादशमीला  सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजीतापूजा व शस्त्रपूजा [...]

मार्केटिंग ही एक कला आहे की शास्त्र आहे? यावर तज्ञांमध्ये बरेच मतभेद आहेत…राहतील…परंतू हल्लीच्या युगात मार्केटिंग ही फक्त एक आवश्यकता नव्हे तर गरजच झाली आहे. आपले प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहचावे यासाठी प्रत्येक कंपनी सतत काहींना काही उपाय योजत असते, मार्ग शोधीत असते…वेगवेगळया माध्यमांचा यासाठी उपयोग केला जातो. सध्या इंटरनेटमुळे नवनवीन इनोवेटिव कन्सेप्ट्स राबविणे [...]

गणेश चतुर्थी (गणेशोत्सव) अख्या महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे गणपती. ह्या ज्ञानाच्या देवाचे म्हणजेच गणरायाचे भाद्रपद शुद्ध चतुर्थीस आगमन होते. या चतुर्थीस ‘गणेश चतुर्थी’ म्हणतात. प्रत्येक चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत. शुक्ल पक्षातील चतुर्थीस विनायकी, कृष्णपक्षातील चतुर्थीस संकष्टी व मंगळवारी आली तर अंगारकी चतुर्थी म्हणतात. भाद्रपद व माघ महिन्यातील चतुर्थीना विशेष महत्व आहे. यादिवसाबद्दल पुराणांमध्ये बऱ्याच कथा [...]