आपले सण समजून घ्या.


आपल्या सणांची माहिती व हेतू समजून घेण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करा.

Share on Facebook Share Google Buzz Yahoo Buzz Add this anywhere

प्रतिक्रिया
 1. Nitin म्हणतो आहे:

  Please share the info of Ravi Patil on your facebook account as you have suggested.

  http://nitinmutha.blogspot.com/2010/09/blog-post_17.html

  Thanks for the support

 2. झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

  yes Nitin…its already posted on my face book wall. 🙂

 3. Nachiket म्हणतो आहे:

  अरे..ब्लॉग छानच बनवला आहेस पण योगायोगाने सणांचा लोंढा चालू असल्याच्या काळात तू ब्लॉग चालू केलास. (“बेंदूर बेंदूर सणांचं लेंढूर, दिवाळी दिवाळी सणांना ओवाळी” इति लहानपणी ग्रामीण भागात ऐकलेलं वाक्य.)

  त्यामुळे आत्ताचा ब्लॉगचा लुक भाविक दिसतो आहे. “Pilgrimage special Tour” सारखा. सध्या असं वाटतंय की तुम्ही फक्त अष्टविनायक, गणपतीपुळे, दिवेआगर वगैरे सहली काढता आहात.

  जरा गोवा, केरळ वगैरे येउदेत की…:)

  • झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

   नचीकेतजी तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे. पण बोलतात ना “When in Rome act like Romans” किंवा “जैसा देश वैसा भेस” तसेच काहीसे माझे झाले आहे. हा ब्लॉग मराठी म्हणून मराठीजणांसाठी आपल्या लोकल वगैरे सहली काढल्या…

   पण गोवा केरळच का अगदी WORLD TOUR वर जायचं असेल तर तीही सोय आहे आपल्याकडे. फक्त वेगळ्या ब्रांचवर(ब्लॉगवर) नाव नोंदणी करावी लागेल.

   त्याचे नाव आहे http://ilikeitishareit.blogspot.com/ इथले सगळेच जागतिक दर्जाचे. थोडेफार स्थानिक आणि राष्ट्रीय करण्याचा प्रयत्नपण आहे. पण मुख्य उद्देश जागतिक पर्यटकांना पटवण्याचा आहे…. बघा भेट देऊन आवडेल कदाचीत आपल्यालाही….

   अजूनही प्रायोगिक तत्वावरच आहे म्हणून इथे अपडेट दिले नाही..एकदा का मनासारखा झाला की दोन्हीना कनेक्ट करायचा विचार आहे…म्हणजे ज्याला जिथे फेरफटका मारायचा आहे तसा तो मारेल…व्यवस्थीत झाला कि इथे त्यावर एक स्वतंत्र पोस्ट टाकणारच आहे…माहितीकरता. असो…

   आपले काही सल्ले वा सूचना असतील तर नेहमीप्रमाणे आनंदाने स्वीकारले जातील. गोवा, केरळ वगैरे च्या सुचनेकरिता मनापासून खूप खूप धन्यवाद!
   🙂

 4. ngadre म्हणतो आहे:

  congrats Zampya ji…
  Star Majha prize..
  Great…

 5. ngadre म्हणतो आहे:

  congrats Zampya ji…
  Star Majha prize milalyache vachale..
  Great…

 6. suryakant pimple म्हणतो आहे:

  blog is very useful & full of marathi rituals information.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s