झम्प्याचे झपाटलेपन


झम्प्याला कोणी कोणी झपाटले….त्यांची यादी

पुस्तके ( जवळ जवळ सगळीच ( ही पुस्तकी भूते लवकर मानगुटीवरून उतरत नाही.)  )

चित्रपट ( फक्त आणी फक्त चांगले ( हे भूत लवकर उतरते पण पाठ काही सोड्त नाही.) )

इन्टरनेट ( हे भूत फार भयंकर आहे. ह्यच्यापासुन जरा जपून )

मित्र ( भूताची ही जमात हल्ली फार दुर्मिळ झाली आहे. एखादयाने तुम्हाला झपाटले असेल तर त्याला सोडू नका….पस्तावाल.)

बुद्धीबळ ( अरे बापरे! ह्याने झम्प्याला जेवढे झपाटले असेल तेवढे बाकिच्या सर्वांनी मिळून झपाटले नसेल. )

बाकी आनखी छोटया मोठ्या बर्‍याच गोष्टी झम्प्याला सदैव झपाटत असतात त्यांच्याबद्दल पुन्हा केंव्हातरी….

प्रतिक्रिया
  1. समीर पु.नाईक म्हणतो आहे:

    बुध्दीबळाने मलाही झपाटले आहे. झंप्या ब्लाईंडफोल्ड चेस खेळणार का ?
    समीर पु.नाईक

  2. dhanaji म्हणतो आहे:

    most important part of everyones life

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s