ब्लॉग माझा३ स्पर्धेचा निकाल


ब्लॉग माझा३ स्पर्धेचा निकाल

स्टार माझा वेब टीम

प्रिय वाचक आणि ब्लॉग माझा-३ स्पर्धक, ‘स्टार माझा’चं स्लोगन आहे ‘नव्या मराठी माणसाचं, नवं न्यूज चॅनल’. जगभरात पसरलेल्या याच मराठी मंडळींसाठी आम्ही ‘ब्लॉग माझा’ स्पर्धा सुरू केली. हे या स्पर्धेचं तिसरं वर्ष. तुम्हीही भरभरून प्रतिसाद दिलात. यंदा तर कतार ते कल्याण, इटली ते इंदापूर आणि न्यूयॉर्क ते नागपूर इथून मराठी ब्लॉगर्सनी प्रवेशिका पाठवल्या. विषयाची रेंजही अशीच वैविध्यपूर्ण. महाभारत, भटकंती, खवैय्येगिरी, वाचन, कविता, सामाजिक, राजकीय, आयटी….इ. आपले परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, सा. ‘साधना’) आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) यांनीही उत्तम ब्लॉग निवडले. या दर्जेदार ब्लॉग्जची यादी आम्ही सहर्ष जाहीर करत आहोत. वस्तुत: तीन विजेते आणि दहा उत्तेजनार्थ ब्लॉगर्स जाहीर करण्याचं ठरलं असताना, इतके चांगले ब्लॉग्ज तुम्ही दिलेत की आम्ही सहा विजेते आणि तीस उत्तेजनार्थ ब्लॉगर्स निवडले. ज्यांचा समावेश या यादीत होऊ शकला नाही, त्यांचेही ब्लॉग्ज चांगलेच आहेत. पण, शेवटी परीक्षकांनाही निवडण्याची अवघड कामगिरी पार पाडायची असते. पुन्हा एकदा सर्व ब्लॉगर्सचे या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल अभिनंदन, विजेत्यांचं कौतुक आणि ब्लॉगच्या माध्यमातून अशाच प्रकारे मराठीचे वैश्विक पातळीवर संवर्धन आणि प्रसारण करण्यासाठी शुभेच्छा.

विजेते ब्लॉग्ज

१. रोहन जगताप   http://www.2know.in

२. प्रभाकर फडणीस   www.mymahabharat.blogspot.com

३. सुनील तांबे   http://moklik.blogspot.com/

४. नरेंद्र गोळे   http://nvgole.blogspot.com/

५. मधुकर रामटेके   http://mdramteke.blogspot.com/

६. तन्वी अमित देवडे   www.sahajach.wordpress.com
उत्तेजनार्थ ब्लॉग्ज

१. अनघा निगावेकर  http://restiscrime.blogspot.com/

२. विशाल कुलकर्णी  http://magevalunpahtana.wordpress.com

3.  गंगाधर मुटे  http://gangadharmute.wordpress.com

४. सुहास झेले  http://suhasonline.wordpress.com/

५. विवेक वसंत तवटे  http://vivektavate.blogspot.com

६. एकनाथ जनार्दन मराठे   http://ejmarathe.blogspot.com

७. सौरभ सुरेश वैशंपायन   http://sahajsuchalamhanun.blogspot.com

८. रोहन कमळाकर चौधरी.  http://mazisahyabhramanti.blogspot.com/

९. श्रद्धा भोवड    www.shabd-pat.blogspot.com

१०. ओंकार सुनील देशमुख   http://pune-marathi-blog.blogspot.com/

११. विठ्ठलराजे बबनराव  निंबाळकर   http://vitthalraje.blogspot.com/

१२. हेरंब ओक          http://www.harkatnay.com/

१३. विनायक पंडित     http://vinayak-pandit.blogspot.com

१४. मंदार शिंदे         http://aisiakshare.blogspot.com

१५. आशिष अरविंद चांदोरकर   http://ashishchandorkar.blogspot.com

१६. शंकर पु. देव       http://www.shankardeo.blogspot.com/

१७. अमोल सुरोशे    http://www.mukhyamantri.blogspot.com/

१८. नचिकेत गद्रे       http://gnachiket.wordpress.com

१९. पंकज झरेकर     http://www.pankajz.com/

२०. झम्प्या झपाटलेला https://zampya.wordpress.com/

२१. श्रेया देवेंद्र रत्नपारखी    http://majhimarathi.wordpress.com

२२. जगदीश अशोक भावसार      http://chehare.blogspot.com/

२३. मीनल गद्रे.     http://www.pankajz.com/

२४. शंतनू देव     http://maplechipaane.blogspot.com/

२५. विद्याधर नीलकंठ भिसे.   http://thebabaprophet.blogspot.com

२६. प्रवीण कुलकर्णी      http://gandhchaphyacha.blogspot.com

२७. नचिकेत कर्वे     http://www.muktafale.com

२८. जयश्री अंबासकर    http://jayavi.wordpress.com/

२९. कविता दिपक शिंदे    http://beautifulblogtemplates.blogspot.com

३०. परेश प्रभु    http://www.marathipatrakar.blogspot.com/

बातमी स्त्रोत …http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1669

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s