झम्प्याचा झांगडगुत्ता..२


————————————————————————————————————————————————–

३ मुले बोलत असतात.

पहिला – माझे बाबा सुपरर्मॅन आहेत

दुसरा – माझे बाबा बॅटमॅन आहेत

झम्प्या – [काहीच न सुचल्याने ] माझे बाबा अंऽऽऽऽ माझे बाबा ! हॉं ACP प्रद्युमॅन आहेत !

————————————————————————————————————————————————–

झम्प्या: बाबा आज शाळेत एक मुलगा मला “GAY” म्हणला !!

बाबा: काय ??? मग एक जोरात कानाखाली ठेऊन द्यायचीस ना त्याच्या ……….. x-( x-(

झम्प्या : नको बाबा, मी ते नाही करू शकत …

बाबा: अरे पण का ???

.
.
.
.
.

झम्प्या : कारण तो खूप CUTE आहे !!

————————————————————————————————————————————————–

एकदा किडेखोर झम्प्या  “Paul-The Octopus” ला पळवून आणतो…

आणि (का कुणास ठाऊक) त्याला मराठी शिकवतो ..

मग तो Octopus सगळ्यांच्या सारखा पुढे पुढे करायला लागतो ..

का?

.

.

.

.

.

.

.

.

कारण

.

.

.
.

“मराठी Paul पडते पुढे ”

————————————————————————————————————————————————–

झम्प्याच्या लहानपणीची गोष्ट आहे.

झम्प्याच्या घराला नवीनच रंग काढला होता.

झम्प्या आणि त्याचे बाबा अंगणात घर बघत उभे होते.

तेव्हा शेजारचे बाबल्याकाका गप्पा मारायला आले.

बोलता-बोलता ते सहज म्हणाले,”काहीही म्हणा झोपाळेभाऊ, पण रंग काही उठून दिसत नाही.”

…तेव्हा छोटा झम्प्या लगेच म्हणाला,”मग काका,तुम्ही बसून बघा ना !”

————————————————————————————————————————————————–

झम्प्याच्या लहानपणीची अजून एक गोष्ट.

झम्प्याला सगळे झोपाळेसाहेबांचा मुलगा असेच ओळखत.

पण त्याच्या आईला ते पटत नसे, तिला वाटे की झम्प्याची स्वतःच्या नावाने ओळख असावी.

एकदा एक बाबांच्या ओळखीचे पाहुणे झम्प्याकडे आले.

… झम्प्या घरात एकटाच असल्याने ते झम्प्याकडे बघून म्हणाले,

वावा ! अरे झोपाळेसाहेबांचा मुलगा ना तू ?

झम्प्या- सगळेजण असेच म्हणतात,पण आई मान्यच करत नाही.

————————————————————————————————————————————————–

गम्प्या आणि झम्प्या खूप दिवसांनी भेटतात …………

गम्प्या : काय रे झम्प्या….मी ऐकलं तुझं आणि त्या झम्पीचे Break up झाले म्हणे…

झम्प्या : अरे हो ना….आणि तिने मला जळवायला…..तिच्या नव्या बॉयफ्रेंडचे आणि तिझे एकत्र असलेले फोटो मला पाठवले…

गम्प्या : च्या मारी ……मग तू काय रे केलंस ??? ..

झम्प्या : तिची फुलटू वाट लावली.. मी तिचे ते फोटो तिच्या घरी पाठवून दिले ….

————————————————————————————————————————————————–

कशी नशिबाने थट्टा आज मांडली ……

.

.
….

.

.
.

कशी नशिबाने थट्टा आज मांडली ……

.
.
.

.

.

.

झम्प्या संडासला गेला आणि बादली च सांडली…. 😦

————————————————————————————————————————————————–

झम्प्या आणि टम्प्या सफरचंदाच्या झाडासमोरील सुलभ शौचालयात बसले होते

(काय करत होते हे सांगायला नकोच 😛 )

टम्प्या : काय रे कसला एवढा विचार करतोयस?

झम्प्या : अरे मी काय म्हणतो,

हा newton केवढा गाढव होता, एकदा काय सफरचंद पडताना पहिले तर Gravity चा शोध लावला

…टम्प्या : ए कायतरी काय तुला तरी सुचले असते का ते?

झम्प्या : नाहीतर काय ! इतकी 40 वर्षे ‘Potty’ करत होता तर ते सगळे काय वर जात होते ?

————————————————————————————————————————————————–

झम्प्या : I can climb the tallest mountain….

I can swim the deepest ocean….

I will walk on burning coals….. just for u……………

झम्पी : Aww..sho shweet…..can u come to meet me now???
.
.
.
.
.
झम्प्या : नको, आत्ता नको, पाऊस पडतोय, आई ओरडेल !! 😀 😀

————————————————————————————————————————————————–

प्रतिक्रिया
  1. deepakraul2 म्हणतो आहे:

    ओह पी जे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s