इंटरनेट म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या फक्त ८ मिनीटात.

Posted: जुलै 28, 2010 in इंटरनेट
टॅगस्, , , ,

तुम्ही हा लेख वाचत आहात म्हणजेच तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असले पाहिजे. आजकाल इंटरनेट ही एक गरज झाली आहे. हल्ली जवळजवळ प्रत्येक ठीकाणी इंटरनेटचा वापर केला जातो. बँक्स्,शॉपिंग, शिक्षण, उद्योगधंदे, संगीत अशा नानाविवीध ठीकाणी इंटरनेट अत्यावश्यक झालेले आपण बघतो, वापरतो. पण आपल्यापैकी फारच कमी जणांना इंटरनेटबद्दल माहीती असेल. इंटरनेट हा नक्की काय प्रकार आहे व तो केंव्हा, कोणी व कसा सुरु केला. हे जर तुम्हाला अगदी कमीत कमी वेळात (फक्त आठ मिनीटात) जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक अफलातून शैक्षणिक विडीओ झम्प्या येथे शेअर करित आहे. त्याचा जरूर लाभ घ्यावा.

झम्प्याचा फंडा : ह्या विडीओची जर तुम्ही पारायणे केलीत तर उद्या अचानक इंटरनेट्बद्दल काही बोलायची वेळ आली तर नक्कीच इंम्प्रेशन पाडाल.

प्रतिक्रिया
  1. ashishsawant म्हणतो आहे:

    great video man.

  2. Sameer P.Naik म्हणतो आहे:

    Hiiiiiiiii !Its really knowledgeable !

  3. Sameer P.Naik म्हणतो आहे:

    Hiiiiiiii! Zampya! Its really knowledgeable !

Leave a reply to झम्प्या झपाटलेला उत्तर रद्द करा.